२ शमुवेल 21:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने जे केले ते कोणी दाविदाच्या कानावर घातले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले, Viz kapitola |