२ शमुवेल 20:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 यवाबाने अमासाला विचारले, “बंधो, तू खुशाल आहेस ना?” असे म्हणून यवाबाने चुंबन घेण्याच्या निमित्ताने अमासाची दाढी उजव्या हाताने धरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 योआब अमासाला अभिवादन करीत म्हणाला, “माझ्या भावा तू कसा आहेस?” असे म्हणत त्याने अमासाची दाढी उजव्या हाताने पकडून त्याचे चुंबन घेतले. Viz kapitola |