२ शमुवेल 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अमासा यहूदा वंशाच्या लोकांना बोलावण्यासाठी गेला, पण नेमून दिलेल्या मुदतीबाहेर त्याला विलंब लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा अमासा यहूद्यांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्यास लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जेव्हा अमासा यहूदीयाच्या लोकांना जमा करण्यास गेला, तेव्हा राजाने त्याला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्याने घेतला. Viz kapitola |