Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 2:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा दाविदाच्या लोकांनी बन्यामिनी व अबनेराचे लोक ह्यांना असा मार दिला की त्यांतले तीनशेसाठ पुरुष गतप्राण झाले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 2:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy