२ शमुवेल 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 असाएलाने अबनेराचा पाठलाग केला; तो त्याच्या पाठीमागे लागला असता उजवीडावीकडे वळला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने उजवीडावीकडे वळून देखील पाहिले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 असाहेलने अबनेरचा पाठलाग केला, त्याचा पाठलाग करताना तो उजवीकडे किंवा डावीकडे वळला नाही. Viz kapitola |