२ शमुवेल 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर दाविदाने परमेश्वराला प्रश्न विचारला की, “मी यहूदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय?” परमेश्वराने म्हटले, “जा.” दाविदाने विचारले, “कोणीकडे जाऊ?” त्याने म्हटले, “हेब्रोनास जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या दरम्यान, दावीदाने याहवेहला विचारले, “यहूदीयाच्या एखाद्या गावात मी जाऊ काय?” तेव्हा याहवेह म्हणाले, “जा.” दावीदाने विचारले, “मी कुठे जावे?” याहवेहने उत्तर दिले, “हेब्रोनास जा.” Viz kapitola |