२ शमुवेल 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, “अरेरे! माझ्या पुत्रा अबशालोमा! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने, माझ्या मुला अबशालोमा, असा मोठ्याने आक्रोश करत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा राजाने आपला चेहरा झाकला आणि मोठ्याने रडला, “हे माझ्या पुत्रा, अबशालोमा! हे अबशालोमा माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!” Viz kapitola |