२ शमुवेल 19:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आपला दास महाराजांबरोबर फक्त यार्देनेपार येत आहे; महाराजांनी ह्याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा? Viz kapitola |