Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 19:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मफीबोशेथ राजाला म्हणाला, “माझे स्वामीराज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सीबालाच ती सर्व जमीन घेऊ द्या.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यामध्ये सगळे आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 19:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy