२ शमुवेल 19:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 माझ्या सेवकाने स्वामीराजांकडे माझी चहाडी केली आहे; पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत; आता आपल्या मर्जीस येईल तसे करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरूद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे. Viz kapitola |