Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 19:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 यरुशलेमकर राजाला भेटायला गेले तेव्हा राजाने विचारले, “मफीबोशेथा, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मफीबोशेथ यरूशलेमेहून आला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तू ही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 19:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy