२ शमुवेल 19:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?” Viz kapitola |