२ शमुवेल 19:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आपण अबशालोमास राज्याभिषेक केला, पण तो युद्धात पडला; तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि अबशालोम ज्याला आम्ही आमच्यावर राज्य करण्यासाठी अभिषेक केला, तो युद्धात मारला गेला आहे. तेव्हा राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काहीच का बोलत नाही?” Viz kapitola |