२ शमुवेल 18:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 लढाई देशभर चालली; त्या दिवशी तलवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मरण पावली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 संपूर्ण देशभर युद्ध पसरले, त्या दिवशी तलवारीपेक्षा घनदाट जंगलामुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला. Viz kapitola |