२ शमुवेल 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजा त्यांना म्हणाला, “तुम्हांला योग्य वाटते तसे मी करतो.” मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला, आणि लोक शंभरशंभर, हजारहजार असे बाहेर निघाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा दावीद राजा लोकांस म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 राजाने उत्तर दिले, “तुम्हाला जे योग्य वाटते तेच मी करेन.” म्हणून राजा वेशीजवळ उभे राहिला आणि त्यांचे सर्व सैनिक शंभराच्या व हजारांच्या टोळीने बाहेर पडले. Viz kapitola |