२ शमुवेल 18:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पहारेकर्याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला; तेव्हा त्याने वेसकर्याला हाक मारून सांगितले, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे.” राजा म्हणाला, “तोही काही खबर आणत असावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, तो पाहा आणखी एक मनुष्य एकटाच धावत येतोय तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तेव्हा पहारेकर्याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.” राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.” Viz kapitola |