२ शमुवेल 18:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पहारेकर्याने पुकारून राजाला ते सांगितले तेव्हा राजा म्हणाला, “तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे.” इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहचला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो मनुष्य शहराच्या जवळ येऊन पोहचतो तोच, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पहारेकर्याने राजाला आवाज देऊन ते सांगितले. राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता. Viz kapitola |