२ शमुवेल 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 सादोकाचा पुत्र अहीमास म्हणाला की, “परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 सादोकाचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्यास सांगतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.” Viz kapitola |