२ शमुवेल 18:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा लोक इस्राएलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले; कारण यवाबाने लोकांची गय केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांस अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर योआबाने रणशिंग फुंकले, तेव्हा सैनिकांनी इस्राएलचा पाठलाग करण्याचे थांबविले, कारण योआबाने त्यांना थांबविले. Viz kapitola |