Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता; तूही माझ्याविरुद्ध झाला असतास कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आणि असे करून जरी मी माझा जीव धोक्यात घातला असता; तरी राजापासून काही गुप्त राहत नाही; आणि तू सुद्धा माझ्यापासून दूर राहिला असता.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 18:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy