Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 18:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो माणूस यवाबाला म्हणाला, “हजार रुपये माझ्या हातावर ठेवले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही; कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषाला म्हणजे अबशालोमाला हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला, अबीशयाला व इत्तयाला दिली ती आम्हांला माहीत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तो मनुष्य म्हणाला, तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय, आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 18:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy