२ शमुवेल 18:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 यबावाने त्या खबर देणार्या माणसाला म्हटले, “तू त्याला तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा शेकेल रुपे व कमरबंद दिला असता.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यवाब त्या मनुष्यास म्हणाला, मग तू त्याचा वध करून त्यास जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुद्रा आणि एक पट्टा इनाम दिला असता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्या मनुष्याने त्याला हे सांगितले, त्याला योआब म्हणाला, “काय! तू त्याला पाहिले? तू त्याला तिथेच मारून जमिनीवर का पाडले नाही? मी तुला चांदीची दहा शेकेल आणि योद्ध्याचा कंबरपट्टा दिला असता.” Viz kapitola |