२ शमुवेल 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु अबशालोम म्हणाला, “हूशाई अर्कीलासुद्धा बोलावून घ्या, म्हणजे त्याचे म्हणणे काय आहे ते आम्ही पाहू.” Viz kapitola |