२ शमुवेल 17:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला. Viz kapitola |