२ शमुवेल 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्राएल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकतील; तेथे एक खडाही राहणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.” Viz kapitola |