२ शमुवेल 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहीथोफेल अबशालोमाला म्हणाला, “मला परवानगी दे म्हणजे मी बारा हजार पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यानंतर अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, मला आता बारा हजार मनुष्यांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे. Viz kapitola |