२ शमुवेल 16:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो! Viz kapitola |