Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 राजाने पुन्हा विचारले, “तुझ्या धन्याचा पुत्र कोठे आहे?” सीबा राजाला म्हणाला, “पाहा, तो यरुशलेमेत राहिला आहे, आज इस्राएल घराणे त्याला आपल्या पित्याचे राज्य पुन्हा देईल असे त्याला वाटत आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 राजाने त्यास मफिबोशेथाचा ठावठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरूशलेमेमध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्यास वाटते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?” सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 16:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy