Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 16:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 हूशय अबशालोमाला म्हणाला, “नाही; परमेश्वराने आणि ह्या लोकांनी व सर्व इस्राएल लोकांनी ज्याची निवड केली त्याचा मी आहे, व त्याच्याबरोबर राहणार.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 हूशय अबशालोमाला म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्यास माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 16:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy