२ शमुवेल 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली. Viz kapitola |