२ शमुवेल 15:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 दावीद त्याला म्हणाला, “तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 दावीद हूशयला म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यामध्ये आणखी तुझा भार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 दावीद त्याला म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आलास, तर तू मला भार मात्र होशील. Viz kapitola |