Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 राजा आपल्या घरातील सर्व लोकांबरोबर बाहेर पडला; परंतु त्याने त्याच्या दहा उपपत्नींना राजवाड्याची देखरेख करण्यास मागे सोडले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy