२ शमुवेल 15:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यानंतरच्या काळात, अबशालोमने स्वतःसाठी एक रथ आणि घोडे आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे ठेवली. Viz kapitola |