२ शमुवेल 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपल्या दासीचे दोन पुत्र होते, ते दोघे मैदानात झगडत असताना त्यांना सोडवायला कोणी नव्हता; तेव्हा एकाने दुसर्याला असा मार दिला की तो ठार झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपल्या सेविकेला दोन मुले होती. शेतामध्ये ती दोघे भांडू लागली आणि ते भांडण मिटविण्यास तिथे कोणी नव्हते. एकाने दुसर्यावर वार केला आणि त्याला जिवे मारले. Viz kapitola |