२ शमुवेल 14:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” ती म्हणाली, “मी खरोखर विधवा स्त्री आहे. माझा नवरा मरून गेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा स्त्री आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे. Viz kapitola |