२ शमुवेल 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा तकोवा येथून आलेली स्त्री राजाकडे गेली, राजाला सन्मान देण्यासाठी तिने तोंड भूमीकडे लवून दंडवत केले, आणि म्हणाली, “महाराज, माझी मदत करा!” Viz kapitola |