२ शमुवेल 14:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग यवाब उठून अबशालोमाच्या घरी गेला व त्याला विचारू लागला की, “तुझ्या चाकरांनी माझ्या शेतास का आग लावली?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला, आणि त्यास म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?” Viz kapitola |