२ शमुवेल 14:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 राजाकडे यवाबाला पाठवण्यासाठी अबशालोमाने त्याला बोलावणे पाठवले; पण तो त्याच्याकडे येईना; त्याने दुसर्यांदा बोलावणे पाठवले तरी तो येईना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्यास पुन्हा बोलावणे पाठवले, तरीही तो येईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला. Viz kapitola |