Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ह्या प्रकारे राजाचे दर्शन घेतल्यावाचून अबशालोम दोन वर्षे यरुशलेमेत राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 यरूशलेमेमध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 अबशालोम यरुशलेमात राजाचे मुख न पाहता दोन वर्षे राहिला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy