Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग यवाब उठून गशूराला गेला व तेथून अबशालोमाला यरुशलेमेस घेऊन आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरूशलेमेला घेऊन आला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मग योआबाने गशूरला जाऊन अबशालोमला यरुशलेमास परत आणले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy