२ शमुवेल 14:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे ऐकून, जो मनुष्य मला व माझ्या पुत्राला देवाच्या वतनातून नाहीसा करायला पाहत आहे, त्याच्या हातातून महाराज आपल्या दासीचा बचाव करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कदाचित, राजा त्यांच्या सेविकेला त्या माणसाच्या हातून सोडविण्यास मान्य होतील, जो मला आणि माझ्या मुलाला परमेश्वराच्या वतनापासून वंचित ठेवेल.’ Viz kapitola |