२ शमुवेल 13:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 इकडे अबशालोमाने पलायन केले. पहार्यावर असलेल्या तरुण पुरुषाने वर दृष्टी करून पाहिले तर मागल्या बाजूस पहाडाच्या वाटेने पुष्कळ लोक येत आहेत असे त्याला दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 अबशालोमने पळ काढला. नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांस येताना पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तोपर्यंत अबशालोम पळून गेला होता. पहार्यावर असलेल्या मनुष्याने वर दृष्टी करून पाहिले आणि त्याला रस्त्याच्या पश्चिमेकडून डोंगरावरून खाली पुष्कळ लोक येताना दिसले. पहारेकर्याने जाऊन राजाला सांगितले, “होरोनाइमच्या दिशेकडे डोंगराच्या वरील बाजूला मला लोक दिसत आहेत.” Viz kapitola |