Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तर आता, अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका; कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy