२ शमुवेल 13:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडली व जमिनीवर अंग टाकले; त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याच्याजवळ उभे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले. Viz kapitola |