Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमाबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy