२ शमुवेल 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम ह्याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार; दाविदाचा पुत्र अम्नोन हा तिच्यावर मोहित झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुदंर होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोम याची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला. Viz kapitola |