२ शमुवेल 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्यास दया आली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.” Viz kapitola |