२ शमुवेल 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीदाला त्या श्रीमंत मनुष्याचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या मनुष्यास प्राणदंड मिळाला पाहिजे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे! Viz kapitola |