२ शमुवेल 12:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 यवाबाने दाविदाकडे जासूद पाठवून त्याला कळवले की, “मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे. Viz kapitola |