२ शमुवेल 12:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग नाथान आपल्या घरी गेला. उरीयाच्या स्त्रीला जो मुलगा दाविदापासून झाला त्याच्यावर परमेश्वराचा तडाका येऊन तो फार आजारी पडला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला. Viz kapitola |